Viral Video: भटक्या कुत्र्याने केलं कमालीचे काम, मुलीचे वाचवले प्राण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्त्यावरील कुत्रा एका शाळकरी मुलीला अपहरणकर्त्यांपासून असा प्रकारे वाचवतो, या घटनेचा व्हिडिओमध्ये कॅमेरात कैद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video: अनेकदा कुत्रांच्या संबधित सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असतो. असं सांगितले जात की, कुत्रा हा प्राणी इमानदार तर असतोच सोबत तो आपल्या मालकावर जीवापाड प्रेम करतो. भटक्या कुत्रांना देखील आपल्या आजू बाजूच्या परिसरातील लोकांचे संरक्षण कसे करायचे हे माहित असतं. परिसरात राखण करण्यासाठी कुत्रा नेहमी सर्तक राहतो. तसच काहीशी एक घटना घडली आहे. सद्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका मुलीचे अपहरण होण्यापासून कुत्रा तीचे रक्षण करत आहे. शाळेतून घरी परतत असताना रस्त्यावरून मागून एक कार येते. आणि मुलीच्या पुढ्यात येवून थांबते. कारचा दरवाजा उघडताच, ती मुलगी घाबरते. हे पाहून भटके कुत्रे सर्तक होतात. आणि जोरजोरत भुकंण्यास सुरुवात करतात. कारमधील व्यक्ती घटनास्थळावरून फसार होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement