Viral Video: हत्तीच्या कळपाला जाण्यासाठी वाघाने दिला मार्ग, व्हिडिओ व्हायरल (पहा व्हिडिओ)
जंगलात वाघ हा देखील हत्तीला कसा घाबरुन असतो हे दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.
जंगलात सहसा कोणताही प्राणी हा वाघाच्या वाटेला जात नाही. पण जंगलात वाघ हा देखील हत्तीला कसा घाबरुन असतो हे दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. IFS अधिकारी सुसांता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केलेली ही क्लिप मूळतः विजेथा सिम्हाने शूट केला आहे. यामध्ये जंगलाच्या वाटेने चालणारा वाघ कसा लपून बसतो आणि हत्तींच्या कळपाला जाण्यासाठी झुडपात बसतो हे दाखवले आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)