Baby Elephant Dance Video: मंदिरात डान्स करणाऱ्या छोट्या हत्तीचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
अलीकडेच इंटरनेटवर समोर आलेल्या या व्हिडिओने नेटीझन्सची मनं जिंकली आहेत. या व्हिडिओमध्ये एक छोटा हत्ती नृत्य करून सर्वांची मनं जिंकताना दिसत आहे.
Baby Elephant Dance Video: सध्या सोशल मीडियावर एका छोट्या हत्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हत्ती चक्क डान्स करताना दिसत आहे. प्रौढ हत्ती हुशार आणि बुद्धिमान असतात, तर लहान हत्ती ऊर्जा आणि कुतूहलाने भरलेले असतात. त्यांचा खेळकर स्वभाव हा सर्वात गोंडस गोष्टींपैकी एक आहे. छोट्या हत्तींच्या खेळताना पाहणे हा खरोखरच हृदयस्पर्शी अनुभव आहे. अलीकडेच इंटरनेटवर समोर आलेल्या या व्हिडिओने नेटीझन्सची मनं जिंकली आहेत. या व्हिडिओमध्ये एक छोटा हत्ती नृत्य करून सर्वांची मनं जिंकताना दिसत आहे.
मंदिरात डान्स करणारा छोटा हत्ती -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement