VIDEO- Monkey Steals iPhone: वृंदावनच्या मंदिरात माकडाने चोरला आयफोन, जाणून घ्या काय घडले पुढे (Watch)

Monkey Steals iPhone

Monkey Steals iPhone: वृंदावन (Vrindavan) येथील श्री रंगनाथ जी मंदिरात एका माकडाने एका व्यक्तीचा आयफोन (iphone) चोरल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ विकास या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये इमारतीवर दोन माकडे बसलेली दिसत आहेत. यातील एका माकडाच्या हातात आयफोन आहे. फोनचा मालक माकडाकडे 'मँगो फ्रूटी' फेकून आपला फोन परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अखेरीस माकड त्यास फसतो. फ्रूटी जवळ येताच तो आपल्या हातातील आयफोन खाली सोडतो आणि फ्रूटी पकडतो. अशाप्रकारे अनेक प्रयत्न करून फोनचा मालक आपला आयफोन परत मिळवण्यास यशस्वी ठरतो. हा व्हिडिओ 6 जानेवारी रोजी शेअर करण्यात आला होता. (हेही वाचा: Dead Mouse Found in Barbeque Nation Veg Meal Box? मुंबईच्या बार्बेक्यू नेशनच्या शाकाहारी जेवणामध्ये मृत उंदीर आढळल्याचा दावा; दूषित अन्न खाल्ल्यानंतर व्यक्ती रुग्णालयात दाखल)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas🧿 (@sevak_of_krsna)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rahul Gandhi Expels From Hinduism: मनुस्मृतीचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत; Swami Avimukteshwaranand Saraswati यांची घोषणा (Video)

President Droupadi Murmu to Visit Sabarimala Temple: द्रौपदी मुर्मू 19 मे रोजी रचणार इतिहास; ठरणार शबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement