Video: गरजूंना मदत करणे हा एक आदर्श आहे जो आपल्या सर्वांना कायम सुरु  ठेवायचा आहे. एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक माणूस मदत करण्यासाठी बोट पेलिकनपक्ष्याकडे घेऊन जातो, कारण, पक्ष्याच्या घशात मासा अडकला होता. पक्षी  घशात अडकलेला मासा बाहेर काढण्यासाठी धडपडत आहे. माणसाने पक्ष्याला पाहिल्यावर मासा बाहेर काढला, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)