Viral Video: कायदेशीर कागदपत्रांवर मृत महिलेच्या हाताचे ठसे घेणार्या व्यक्तीचा व्हिडिओ वायरल; अमानवीय कृतीवर नेटिझन्स कडून संतप्त प्रतिक्रिया
उत्तर प्रदेश मध्ये एक व्यक्ती मृत महिलेच्या अंगठ्याचे फिंगरप्रिंट्स घेत असल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे.
उत्तर प्रदेश मध्ये एक व्यक्ती मृत महिलेच्या अंगठ्याचे फिंगरप्रिंट्स घेत असल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार, ही घटना आग्रा मधील आहे. या अमानवी कृत्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 45 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये कार मध्ये मृतावस्थेमध्ये असलेल्या महिलेचे फिंगरप्रिंट्स कागदपत्रावर घेतले जात आहेत. सोशल मीडीयाच्या माध्यमातून महिलेला न्याय मिळावा यासाठी मागणी केली जात आहे. अनेकांनी याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारकडे दाद मागितली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement