अमेरिकेमध्ये Tesla Musical Light show मध्ये घुमला 'जय श्री राम' चा नारा! (Watch Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होणार आहे.

TESLA-US | Twitter

अमेरिकेमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून आयोजित Tesla Musical Light show- Maryland मध्ये 'जय श्री राम' चा नारा घुमला. अयोद्धे मध्ये 22 जानेवारीला भगवान श्रीरामांच्या जन्मभूमी स्थळी उभारलेल्या मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यापूर्वी आता विविध विधी आणि पूजेला सुरूवात होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होणार आहे. Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठासाठी '22 जानेवारी' हा दिवस का निवडण्यात आला? काय आहे यामागचं खास कारण? जाणून घ्या .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)