अमेरिकेत फिशरमॅनच्या जाळ्यात आला भला मोठा मासा! Tiger Muskie चा फोटो पाहून नेटकरी आवाक; See Viral Pic

अमेरिकेमध्ये एका फिशरमॅन च्या जाळ्यात आलेला मासा पाहून सारेच थक्क झाले आहेत.

अमेरिकेमध्ये एका फिशरमॅन carnivorous fish मधील giant tiger muskie पकडला आहे. Lake Lillinonah मध्ये त्याला सापडलेल्या भल्यामोठ्या सापामुळे इंटरनेट युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. The tiger muskie हा the tiger muskellunge म्हणून देखील ओळखला जातो. हा मासा pike फॅमिलीमधील आहे.

पहा फेसबूक पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement