US Dancing Dad Ricky Pond हे सोशल मीडीयावर अनेक भारतीय गाण्यांवर थिरकताना तुम्ही पाहिले असतील. यामध्ये अनेक रिल्सcचा देखील समावेश आहे. नुकतेच ते पत्नी सोबत लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी  थिरकले  SRK-Kareena Kapoor च्या Chammak Challo गाण्यावर थिरकले आहेत. यावेळी त्यांनी भारतीय अंदाजातील कपडे परिधान केले होते.

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Ricky Pond (@ricky.pond)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)