केंद्रीय मंत्री Dr Bhagwat Karad प्रोटोकॉल बाजूला ठेवत भोवळ येऊन पडलेल्या कॅमेरामॅनच्या मदतीला गेले धावून; सोशल मीडीयात पुन्हा कौतुक (Watch Video)

दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान भागवत कराड यांनी चक्कर येऊन पडलेल्या कॅमेरामॅनला वैद्यकीय मदत दिल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे.

केंद्रीय मंत्री Dr Bhagwat Karad  प्रोटोकॉल बाजूला ठेवत भोवळ येऊन पडलेल्या कॅमेरामॅनच्या मदतीला गेले धावून; सोशल मीडीयात पुन्हा कौतुक  (Watch Video)

दिल्लीत केंद्रीय मंत्री Dr Bhagwat Karad यांच्या मुलाखती दरम्यान त्यांनी पद, मान बाजूला ठेवत भोवळ येऊन पडलेल्या एका कॅमेरामॅनला मदत केल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कराडांचा व्हीडिओ  शेअर करत म्हणूनच डॉक्टरांना देवदूत म्हणतात असं त्यांनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी विमानप्रवासादरम्यानही त्यांनी अशीच एका प्रवाशाला मदत केली होती.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2022 02:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).