Ullu Bold Web Series: उल्लूवरील अतिशय बोल्ड सिरीज Gaon Ki Garmi चा ट्रेलर प्रदर्शित; Hot सीन्स पाहून फुटेल घाम (Watch Video)

उल्लूने याआधी चरमसुख, तितली आणि मोनिका यांसारख्या बोल्ड वेब सीरिज बनवल्या आहेत.

Ullu Bold Web Series

बोल्ड कंटेंटसाठी प्रसिद्ध असलेला ओटीटी प्लॅटफॉर्म ‘उल्लू’ने आगामी वेब सिरीज पलंगतोड ‘गांव कि गरमी’च्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये अनेक हॉट आणि बोल्ड सिन्स दाखवण्यात आले आहेत तसेच या शोची कथा अतिशय हॉट आणि कामुक दृश्यांनी भरलेली असल्याचे दिसत आहे. सध्या हा ट्रेलर इंटरनेटवर खूप व्हायरल झाला आहे. ही सिरीज 19 मे पासून उल्लू अॅपवर स्ट्रीमिंगसाठी सज्ज आहे. उल्लूने याआधी चरमसुख, तितली आणि मोनिका यांसारख्या बोल्ड वेब सीरिज बनवल्या आहेत. (हेही वाचा: Man Surprises Girlfriend: भारतीय व्यक्तीने अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर गर्लफ्रेंडला दिले मोठे सरप्राईज; पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का)

Gaon Ki Garmi- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)