बोल्ड, सेक्सी, थोड्याच्या हटके सिरीज प्रदर्शित करणारे उल्लू अॅप (Ullu App) अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. यावरील जवळजवळ सर्व सिरीजमध्ये सेमी पॉर्न दर्शवला जातो, त्यामुळे या अॅपने स्वतःचा असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. याचे चाहतेही नवीन येणाऱ्या सिरीजबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतो. आता उल्लूवर ‘गाव की गरमी’ सिरीजचा दुसरा भाग, दुसरा सिझन प्रदर्शित होणार आहे. याचे नाव ‘पलांगतोड’ असे आहे. यामध्ये दीर आणि वहिनीमधील शारीरिक संबंध, बीडीएसएम सेक्स पाहायला मिळणार आहे. ही सिरीज 14 जानेवारी रोजी प्रदर्शित होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)