Parle G Rice Weird Food Combination पाहून नेटकर्‍यांनी विचारला हा Biscuit Sushi चा प्रकार तर नाही? असा प्रश्न

सोशल मीडीयात मागील काही दिवसात काजू कतली आणि केचअप, कलिंगड आणि केचअप असे विचत्र ट्रेंड बघायला मिळाले होते त्यामध्ये आता याची भर पडली आहे.

Parle G -Rice Combination | Photo Credits: Twitter/ rahulpassi

काही अजब खाण्याच्या पद्धती सोशल मीडियामध्ये ट्रेंड होत असतात त्यामध्ये आता अजून एका विचित्र कॉम्बिनेशनची भर पडली आहे तो म्हणजे पारले जी बिस्किट आणि भात

नेटकर्‍यांच्या प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)