Twin Tower Meme: ट्विन टॉवर कोसळल्यानंतर सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस, मिम्स बघून तुम्हालाही हसू आवरणार नाही

ट्वीन टॉवर कोसळल्यानंतर सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. तुम्ही हे मिम्स बघितल्यास तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

गेल्या आठ आठवड्यापासून नोएडा सुपरटेक 'ट्विन टॉवर' (Twin Tower) चर्चा सुरू होती. पण आता मात्र ते टॉवर जमिनदोस्त झालं आहे. ट्विन टॉवर अवघ्या 12 सेकंदात इतिहासजमा झालं आहे. ट्वीन टॉवर कोसळल्यानंतर सोशल मिडीयावर (Social Media Memes) मिम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. तुम्ही हे मिम्स बघितल्यास तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement