Tulsabai मध्य प्रदेशात 118 वर्षीय भारतातील सर्वात वृद्ध महिलेने घेतला कोविड 19 लसीचा पहिला डोस; भारतीयांना बिनधास्त लस घेण्याचं आवाहन (Watch Video)

मध्य प्रदेशात सागर जिल्ह्यांतील सदरपुर भागात 118 वर्षीय तुलसाबाई या महिलेने आज कोविड 19 ची लस घेतली आहे. ही लस घेणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला आहे.

Tulsabai From MP | Photo Credits: Twitter/ ChouhanShivraj

मध्य प्रदेशात सागर जिल्ह्यांतील सदरपुर भागात 118 वर्षीय तुलसाबाई या महिलेने आज कोविड 19 ची लस घेतली आहे. ही लस घेणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला आहे. तुलसाबाईंनी तुमची वेळ आली की बिनधास्त कोविड 19 ची लस टोचून घेण्याचं आवाहन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement