Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये दोन टीसींकडून प्रवाशास बेदम मारहाण, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओत दोन टीसी या प्रवाशास थेट लाथा बुक्या घालून हाणामारी करताना दिसत आहेत. तरी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोन्ही टीसींवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
दोन तिकीट चेकरने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशास बेदम मारहाण करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. तरी या व्हिडीओत दोन टीसी या प्रवाशास थेट लाथा बुक्या घालून हाणामारी करताना दिसत आहेत. तरी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोन्ही टीसींवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असुन या दोन्ही टीसींना तात्काळ निलंबित केल्याची माहिती मिळत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Indian Railways Heritage Train Tour: भारतीय रेल्वे 9 जूनपासून सुरु करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला समर्पित सर्किट हेरिटेज ट्रेन टूर; जाणून घ्या दर व ठिकाणे
Bullet Train Mumbai: बीकेसी येथील भूमिगत स्टेशनचे काम प्रगतीपथावर, रेल्वे मोटारचालकांचे आंदोलन मागे; वाचा सविस्तर
Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 पर्यंत कार्यान्वित होईल- मुख्यमंत्री फडणवीस
Advertisement
Advertisement
Advertisement