BSNL च्या ग्राहकांना TRAI च्या नावे KYC रद्द झाल्याची नोटीस खोटी; इथे जाणून घ्या सत्यता
BSNL च्या ग्राहकांना TRAI च्या नावे KYC रद्द झाल्याची नोटीस सध्या वायरल होत आहे. त्यामध्ये केलेल्या दाव्यानुसार, केवायसी रद्द झाल्याने पुढील 24 तासांमध्ये त्यांचे सीम बंद केले जाईल. पण बीएसएनएल कडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. अशा पॅनिक करणार्या मेसेज द्वारा ग्राहकांकडून वैयक्तिक माहिती उकळली जाऊ शकते त्यामुळे अशा मेसेजला उत्तर देताना बॅंकेचे किंवा खाजगी डिटेल्स न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)