तमिळनाडू मध्ये सालेम जिल्ह्यात खरेदी नंतर दुकानाजवळील दुचाकीवरून जाणार्यासाठी उभ्या असलेल्या आजोबा-नातवाला एका खाजगी रूग्णवाहिकेने उडवल्याची अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. 60 वर्षीय सेवानिवृत्त सरकारी वाहतूक कर्मचारी मुरुगन हे दैनंदिन गरजेच्या वस्तू घेण्यासाठी स्थानिक किराणा दुकानात गेले होते. नातू मोनिझ त्याच्यासोबत होता. नागरिकांनी रुग्णवाहिका चालकाला पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
पहा व्हिडिओ
சேலம் : மதுபோதையில் ஆம்புலன்ஸ் ஓட்டுநர்... தூக்கிவீசப்பட்ட தாத்தா, பேரன்! பதைபதைக்க வைக்கும் சிசிடிவி காட்சி!#Accident | #ViralVideo | #Salem | #Ambulance pic.twitter.com/pFWRurBBf8
— PuthiyathalaimuraiTV (@PTTVOnlineNews) May 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)