Tragic Accident Caught On Camera: रुग्णवाहिकेच्या धडकेत आजोबा-नातू जखमी, सीसीटीव्हीत कैद झाली अंगावर शहरा आणणारी घटना Watch Video)

साठ वर्षीय आजोबा दुकानातून खरेदी नंतर बाहेर पडल्यावर त्यांना भरधाव वेगात आलेल्या एका रूग्णवाहिकेने ठोकलं आहे.

Tragic Accident Caught On Camera: रुग्णवाहिकेच्या धडकेत आजोबा-नातू जखमी, सीसीटीव्हीत कैद झाली अंगावर शहरा आणणारी घटना Watch Video)
अपघात । Twitter

तमिळनाडू मध्ये सालेम जिल्ह्यात खरेदी नंतर दुकानाजवळील दुचाकीवरून जाणार्‍यासाठी उभ्या असलेल्या आजोबा-नातवाला एका खाजगी रूग्णवाहिकेने उडवल्याची अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. 60 वर्षीय सेवानिवृत्त सरकारी वाहतूक कर्मचारी मुरुगन हे दैनंदिन गरजेच्या वस्तू घेण्यासाठी स्थानिक किराणा दुकानात गेले होते. नातू मोनिझ त्याच्यासोबत होता. नागरिकांनी रुग्णवाहिका चालकाला पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 25, 2023 09:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).