Rhinoceros Chases Tourist Vehicle in Assam: आसामच्या Manas National Park मध्ये गेंड्यांनी केला पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग; Watch Viral Video
नॅशनल पार्कचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मानस नॅशनल पार्कमध्ये एक गेंडा पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करताना दिसत आहे.
Rhinoceros Chases Tourist Vehicle in Assam:गुवाहाटी येथील मानस राष्ट्रीय उद्यानाचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या या अभयारण्यात दुर्मिळ वन्यजीव पाहण्यासाठी लोक लांबून येतात. नॅशनल पार्कचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मानस नॅशनल पार्कमध्ये एक गेंडा पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करताना दिसत आहे. खुद्द वनविभागाने उद्यानाच्या व्हिडिओला दुजोरा दिला. मानस राष्ट्रीय उद्यानाचे वन परिक्षेत्र अधिकारी बाबुल ब्रह्मा यांनी सांगितले की, ही घटना डिसेंबरमध्ये घडली. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement