Viral Video: Pizza बनवण्याच्या गोळ्यावर टॉयलेट स्वच्छ करण्याचा ब्रश, Dominos किचनचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
पिझ्झा बेस बनवण्यासाठी कणकेच्या गोळ्यावर चक्क टॉयलेट स्वच्छ करण्याचे ब्रश लटकावून ठेवलेले डोमिनोजचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
स्वच्छतेचा दावा करणाऱ्या डॉमिनोजच्या (Dominos) किचनचा (Kitchen) व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. पिझ्झा बेस (Pizza Base) बनवण्यासाठी कणकेच्या गोळ्यावर चक्क टॉयलेट (Toilet) स्वच्छ करण्याचे ब्रश लटकावून ठेवलेले दिसत आहेत. साहिल कारनानी (Sahil Karnany) या ट्विटर युजरने (Tweet User) त्याच्या ट्वीटर हॅंडलवर (Tweeter Handle) डॉमिनोजच्या किचनचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. संबंधीत व्हिडिओ हा डॉमिनोजच्या बंगळुरू (Banglore) येथील दुकानातील असल्याचे सांगितलेले आहे. तरी डॉमिनोज कडून या व्हिडिओवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement