Corbett National Park च्या परिसरामध्ये अचानक रस्त्यावर चालणार्‍या समोर आला वाघ; पहा पुढे काय घडलं (Watch Video)

IFS Officer Praveen Kaswan यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून सध्या तो सोशल मीडीयामध्ये झपाट्याने शेअर देखील होत आहे.

Tigar | Twitter

उत्तराखंडच्या Corbett National Park च्या परिसरामध्ये रस्यावर चालणार्‍या एका व्यक्तीच्या जवळून अवघ्या काही पावलांवरून वाघ गेल्याची घटना कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. मानवी वस्तीमध्ये प्राणी येत असल्याच्या अनेक घटनांमध्ये त्यांच्यावर जीवघेणे हल्ले देखील होतात. पण यामध्ये सुदैवाने वाघ फक्त रस्ता ओलांडून निघून गेला. पण वाघाचं असं अचानक समोर येणं त्या व्यक्तीसाठी काळजाचा ठोका चुकवणारं होतं. IFS Officer Praveen Kaswan यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून सध्या तो सोशल मीडीयामध्ये झपाट्याने शेअर देखील होत आहे. Tiger Fight Video: वाघाला भिडला वाघ, झुंज दोन वाघांची; डरकाळी सोबत नैसर्गिक संघर्षाची जबरदस्त झलक, पाहा व्हिडिओ .

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement