Tiger 3 Movie: टायगर ३ चित्रपटादरम्यान थिएटरमध्ये फोडले फटाके, प्रेक्षकांचा गोंधळ
एका चित्रपटगृहात चाहत्यांनी फटाके फोडल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Tiger 3 Movie: दिवाळी निमित्त सलमान खानचा टायगर ३ चित्रपट रिलीज झाला होता. चाहत्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी फार उत्सुकता दाखवली. दरम्यान एका चित्रपटगृहात चाहत्यांनी फटाके फोडल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर थिएटरमध्ये बराच वेळ गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. थिएटरमध्ये फटाके फोडल्यानंतर बराच वेळ प्रेक्षकांचा तारांबळ उडाली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Advertisement
Advertisement
Advertisement