Fact Check: सोशल मीडियावर पासपोर्ट संदर्भात व्हायरल होतोय 'हा' मेसेज; PIB फॅक्ट चेकने सांगितलं त्यामागचं सत्य, वाचा

या मेसेजमध्ये भारत सरकारने पासपोर्टमध्ये बदल केला असल्याचं म्हटलं आहे. मात्र, PIB ने या व्हायरल मेसेज मागील सत्य सांगितलं आहे.

PIB fact check (PC - Twitter)

Fact Check: सोशल मीडियावर पासपोर्टसंदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये भारत सरकारने पासपोर्टमध्ये बदल केला असल्याचं म्हटलं आहे. मात्र, PIB ने या व्हायरल मेसेज मागील सत्य सांगितलं आहे. पासपोर्ट बदलण्याचा असा कोणताही निर्णय भारत सरकारने घेतलेला नाही, असं पीआयबीने सांगितलं आहे. त्यामुळे हा व्हायरस मेसेज फॉरवर्ड करू नये, असा सल्लाही पीआयबीकडून देण्यात आला आहे. (हेही वाचा - Viral Video: कायदेशीर कागदपत्रांवर मृत महिलेच्या हाताचे ठसे घेणार्‍या व्यक्तीचा व्हिडिओ वायरल; अमानवीय कृतीवर नेटिझन्स कडून संतप्त प्रतिक्रिया)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement