Viral Video: तरुणीला स्टंट करणं पडलं महागात, खुर्ची सरकली आणि तोल गेला, पाहा पुढे काय झाले
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुण पिढी काही ही करण्यास सज्ज होते. एक तरुणीने व्हिडिओसाठी खुर्चीसोबत स्टंट केला आहे.
Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुण पिढी काही ही करण्यास सज्ज होते. एक तरुणीने व्हिडिओसाठी खुर्चीसोबत स्टंट केला आहे. हा स्टंट करणं तरुणीला महागात पडला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरुणी एका खुर्चीवरून दुसऱ्या खुर्चीवर जाण्याचा प्रयत्न करत असताना तीचा तोल जातो आणि तरुणी धडाकन् जमीनीवर कोसळते. या घटनेचा व्हिडिओ सोशळ मीडियावर धुमाकुळ घालत आहे. तरुणी जमिनीवर पडल्यावर गंभीर जखमी झाली आहे. स्टंटच्या नादात तरुणीला चांगलीच दुखापत झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अनेक युजर्संनी या व्हिडिओला कंमेट केले आहे. (हेही वाचा- स्कूटरवरून होळी साजरी करणे मुलींना पडले महागात! पोलिसांनी बजावले 33 हजार रुपयांचे चलन
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement