Snake शी पंगा घेण जीवावर बेतलं, थोडक्यात बचावला तरुण, पाहा व्हिडीओ
नागाशी पंगा घेण तुमच्या जीवावरही बेतु शकत, सध्या सोशल मिडीयावर नागाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ
Flying Snake? नागाशी पंगा घेण तुमच्या जीवावरही बेतु शकत, सध्या सोशल मिडीयावर नागाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तरुण नागाला फेकतांना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तरुण नागाला मारतो आणि नाग उडून दुसऱ्या तरुणाच्या अंगावर पडतो. व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement