Viral Video: तरुणाने खाल्लं ओरिओ बिस्टिकसोबत टॉमेटो कॅचेप, नेटकरी व्यक्त केला संताप
सोशल मीडियावर एका तरुणाने चक्क ओरियाच्या बिस्किटसोबत टॉमेटो कॅचेप खाल्ल आहे.
Viral Video: भूक लागली म्हणून लोक काहीही करून खातील याचा काय भरोसा नाही. सोशल मीडियावर एका तरुणाने चक्क ओरियाच्या बिस्किटसोबत टॉमेटो कॅचेप खाल्ल आहे. व्हिडिओ पाहून युजर्संनी संताप व्यक्क केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरुणाने प्लेटमध्ये ओरियोचे काही बिस्किट घेतले आणि त्यावर टॉमेटोचे रेड कॅचेप टाकलं आणि खाल्ल. त्यानंतर तरुणाने या पदार्थाचा रिव्हू दिला आणि छान आहे असा हावभाव दिला. अनेकानी या व्हिडिओ प्रतिक्रिया दिल्या आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)