रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे महिला प्रवाशाचा जीव वाचला आहे. महाराष्ट्रातील भुसावळ स्थानकावर ही घटना घडली. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओदेखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका चालत्या ट्रेनमधून महिला खाली उतरत आहे व अचानक तोल जाऊन ती खाली पडते. त्या चवेळी ड्युटीवर असलेल्या तिकीट तपासणी कर्मचार्याने वेळीच तिला बाजूला करून तिचे प्राण वाचवले. हा व्हिडीओ शेअर करत रेल्वे मंत्रालयाने चालत्या ट्रेनमधून न उतरण्याचे आवाहन केले आहे. उतरू नका, ते घातक ठरू शकते.
रेल कर्मचारी की तत्परता से बची महिला यात्री की जान!
महाराष्ट्र के भुसावल स्टेशन पर चलती हुई ट्रेन से उतरने के दौरान हादसे का शिकार हुई महिला को ड्यूटी पर तैनात टिकट चेकिंग स्टाफ ने बचाया।
कृपया चलती हुई ट्रेन में ना चढ़ें/उतरें, यह जानलेवा हो सकता है। pic.twitter.com/dSk6aCKwIc
— Ministry of Railways (@RailMinIndia) July 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)