Viral Video: पैसे खाऊ सब इंन्सपेक्टरने शब्दशहा खरचं खाल्लेत पैसे; भ्रष्टाचारी पोलिस अधिकाऱ्याचा ‘पैसे खातानाचा’ व्हिडीओ व्हायरल
हा अधिकारी- तो अधिकारी खुप पैसे खातो असं तुम्ही हजारो वेळेस ऐकलं असाल पण पण खरचं शब्दशहा पैसे खाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कायम भ्रष्टाचाराचे आरोप होता. हा अधिकारी- तो अधिकारी खुप पैसे खातो असं तुम्ही हजारो वेळेस ऐकलं असाल पण पण खरचं शब्दशहा पैसे खाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. तरी हा पोलिस अधिकारी फरिदाबादचा असुन रिश्वत ह्याला रिश्वत घेतांना रंगे हाथ पकडले असता पुरावे मिटवण्यासाठी पढ्याने खरचं तोडांत पैसे कोबत पैसे खाल्ले.
Advertisement
संबंधित बातम्या
Western Railway कडून Chief Loco Inspector Exam रद्द; परीक्षेची नवी तारीख लवकरच होणार जाहीर
Rubina Akib Inamdar, मध्य रेल्वेच्या महिला TTI ने एका दिवसात 150 विना तिकीट प्रवाशांकडून केली 45 हजारांची दंड वसुली; रेल्वे प्रशासनाकडून कौतुक
Andhra Pradesh Road Accident: आरटीसी बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 3 महिलांचा मृत्यू, आठ जण जखमी
Zimbabwe Beat Gambia, 12th Match Scorecard: टी-20 मध्ये धावांचा विश्वविक्रम; झिम्बाब्वेचा गाम्बियावर 290 धावांनी ऐतिहासिक विजय
Advertisement
Advertisement
Advertisement