Viral: वॉशिंग मशीनमध्ये लपून बसला साप, महिलेने पुढे जे केलं ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

ऑस्ट्रेलिया येथे महिलेच्या वॉशिंग मशीनमध्ये एक प्राणघातक साप शिरला. महिलेला साप दिसल्यानंतर ती चांगलीच घाबरली होती, पुढे काय झाले पाहा

साप/प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Reddit)

Viral: ऑस्ट्रेलिया येथे महिलेच्या वॉशिंग मशीनमध्ये एक प्राणघातक साप शिरला. महिलेला साप दिसल्यानंतर ती चांगलीच घाबरली होती. महिलेने सापाचा एक व्हिडीओ शूट करून पोस्ट केला आहे. सापाचा व्हिडीओ अनेकांनी पहिला, दरम्यान, साप कुठेही सहज जाऊ शकतो, त्यामुळे थोडी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. 

पाहा व्हिडीओ:  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now