Viral: मंत्राच्या जोरावर हवनकुंडात आग पेटवल्याचा पुजाऱ्याचा दावा, व्हिडिओ पाहून अनेकजण चकित
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पंडितजी हवनच्या आधी काडीपेटी शिवाय हवन कुंडात अग्नी पेटवतांना दिसत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स चकित झाले आहेत.
Viral: कधी-कधी सोशल मीडियावर काहीतरी चमत्कारिक पाहायला मिळते, जे पाहून युजर्सही थक्क होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पंडितजी हवनच्या आधी काडीपेटी शिवाय हवन कुंडात अग्नी पेटवतांना दिसत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स चकित झाले आहेत. नरेंद्र सिंह नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक पंडित घरातील पूजा समारंभात मंत्रांच्या शक्तीने कुंडात आग पेटवतांना दिसत आहे. जे पाहिल्यानंतर प्रत्येकजण मंत्र आणि भक्तीची शक्ती सांगत आहे.
पाहा व्हिडीओ :
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement