Viral: भररस्त्यात बाईक स्टंट करणं पडलं महागात, तरुणीचा जीव थोडक्यात बचावला (Watch Video)
बाईकवर स्टंट करणं हे कोलकत्ता येथील एका तरुण तरुणीला महागात पडलं आहे. भररस्त्यात दुचाकीवर हा धोकादायक स्टंट केला. स्टंट करण्यासाठी अचानाक त्याने बाईकचा बेग वाढला आणि पुढच्या बाजूने बर उचलली गेली. त्याच वेळील मागे बसलेली तरुणी थेट चाकावर बसली.
Viral: बाईकवर स्टंट (Stunt ) करणं हे कोलकत्ता येथील एका तरुण तरुणीला महागात पडलं आहे. भररस्त्यात दुचाकीवर हा धोकादायक स्टंट केला. स्टंट करण्यासाठी अचानाक त्याने बाईकचा बेग वाढला आणि पुढच्या बाजूने बर उचलली गेली. त्याच वेळील मागे बसलेली तरुणी थेट चाकावर बसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. अश्या स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करा अशी नेटकऱ्यांनी मागणी केली. (हेही वाचा- दैव बलवत्तर! काळ आला होता, पण...; अख्खी मालगाडी वरून गेली तरी, महिला बचावली)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)