Viral: भररस्त्यात बाईक स्टंट करणं पडलं महागात, तरुणीचा जीव थोडक्यात बचावला (Watch Video)

बाईकवर स्टंट करणं हे कोलकत्ता येथील एका तरुण तरुणीला महागात पडलं आहे. भररस्त्यात दुचाकीवर हा धोकादायक स्टंट केला. स्टंट करण्यासाठी अचानाक त्याने बाईकचा बेग वाढला आणि पुढच्या बाजूने बर उचलली गेली. त्याच वेळील मागे बसलेली तरुणी थेट चाकावर बसली.

Viral: भररस्त्यात बाईक स्टंट करणं पडलं महागात, तरुणीचा जीव थोडक्यात बचावला (Watch Video)
Bike Stunt Video Photo Credit INSTA

Viral: बाईकवर स्टंट  (Stunt ) करणं हे कोलकत्ता येथील एका तरुण तरुणीला महागात पडलं आहे. भररस्त्यात दुचाकीवर हा धोकादायक स्टंट केला. स्टंट करण्यासाठी अचानाक त्याने बाईकचा बेग वाढला आणि पुढच्या बाजूने बर उचलली गेली. त्याच वेळील मागे बसलेली तरुणी थेट चाकावर बसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. अश्या स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करा अशी नेटकऱ्यांनी मागणी केली. (हेही वाचा-  दैव बलवत्तर! काळ आला होता, पण...; अख्खी मालगाडी वरून गेली तरी, महिला बचावली)

 

View this post on Instagram

 

A post shared by yt_sayan_acharjee (@wb_rider_sayan_)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2024 02:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).