Telangana: तेलंगणामधील रेस्टॉरंटच्या टॉयलेटमध्ये कर्मचारी बिर्याणीचे तांदूळ साफ करतात असल्याची घटना उघडकीस,
खाद्यपदार्थ अस्वच्छ ठिकाणी ठेवल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. दरम्यान, तेलंगणामधून अशीच एक घटना समोर आली आहे. बिर्याणीचे तांदूळ स्वच्छतागृहात धूतल्याचा प्रकार समोर आला आहे, पाहा व्हिडीओ
Biryani Rice Being Washed in Toilets: खाद्यपदार्थ अस्वच्छ ठिकाणी ठेवल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. दरम्यान, तेलंगणामधून अशीच एक घटना समोर आली आहे. बिर्याणीचे तांदूळ स्वच्छतागृहात धूतल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, तेलंगणातील सिद्धीपेटमधील एक रेस्टॉरंटमध्ये टॉयलेटचे पाणी वापरून बिर्याणी बनवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घृणास्पद कृत्याबाबत विचारणा केली असता कर्मचारी सांगतात की, बाहेरून पाणी येत नसल्याने कर्मचारी स्वच्छतागृहातील पाण्याने तांदूळ साफ करत आहेत. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
पाहा व्हिडीओ:
#Biryani rice being washed in #toilets at #Sonyrestaurant in #Siddipet in #telanganapolice state. #CustomerService question the owner nd he says as water is nt coming outside, so workers cleaning here. @Bachanjeet_TNIE @siddipetcp @Collector_SDPT @cpsiddipet @BRSHarish @KTR_News pic.twitter.com/HJX3yi9RmK
— R V K Rao_TNIE (@RVKRao2) April 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2023 11:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

