Stunt with Snake Viral Video: विषारी सापाला Kiss करण्याचा स्टंट बेतला जीवावर; उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना (Watch Video)

उत्तर प्रदेशातील देवारिया भागातील एका व्यक्तीने दारूच्या नशेत सापाला किस केलं.

Snake | Twitter

उत्तर प्रदेशातील देवारिया भागातील एका व्यक्तीने दारूच्या नशेत सापाला किस केलं. हा साप विषारी होता. त्याला खेळवण्याचा, अंगावर फिरवण्याचा स्टंट त्या व्यक्तीच्याच अंगाशी आला. या स्टंटबाजीनंतर काही काळातच त्याचा मृत्यू झाला. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया भागातील ही घटना आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement