Bike Stunt Video: भररस्त्यात बाईकवर स्टंटबाजी, भरावा लागला 5 हजार रुपयांचा दंड
भररस्त्यात बाईकवर स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे बाईकवर स्टंट करत असताना पाठीमागे पोलिस आहे.
Bike Stunt Video: भररस्त्यात बाईकवर स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे बाईकवर स्टंट करत असताना पाठीमागे पोलिस आहे. पाठीमागून येणारे पोलीस तरुणांचा स्टंट पाहत असतात. हा स्टंट करणं त्यांना चांगलं महागात पडलंय. स्टंट करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ ही व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर पुन्हा अशी स्टंटबाजी करताना दिसला तर तुरुंगात टाकण्याचा इशारा सुध्दा दिला आहे. व्हायरल व्हिडिओला अनेकांनी कंमेट केले आहे. गंगा बॅरेज परिसरात स्टंट करताना दिसत आहे.( हेही वाचा- ट्रेनच्या सीटवर सामान ठेवल्यामुळे दोघांमध्ये पेटला वाद,Video व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली प्रतिक्रिया
#Kanpur | Biker fined for performing stunt in Ganga Barrage area
He was fined Rs 5000 under the Motor Vehicles (MV) Act.
Read more: https://t.co/9ooM5tdqRo pic.twitter.com/0DaJycnMtG
— The Times Of India (@timesofindia) March 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2024 11:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

