Stray Dog Brutally Attacks Girl in Surat: सुरत मध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा भीषण हल्ला, प्रकृती चिंताजनक (Watch Video)
गुजरातच्या सुरत मध्ये एका कुत्र्याने चिमुकलीवर गंभीर हल्ला केला असल्याची बाब समोर आली आहे.
गुजरातच्या सुरत मध्ये एका कुत्र्याने चिमुकलीवर गंभीर हल्ला केला असल्याची बाब समोर आली आहे. भटक्या कुत्र्याने रस्त्यावर खेळणार्या मुलीवर हल्ला केल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे. त्या कुत्र्याने चावा घेत गालाजवळील मांस खेचलं आहे. मुलीच्या आईने तात्काळ तिला दूर करण्याच्या प्रयत्न केला त्यामध्ये तिलाही जखम झाली आहे. मुलीची प्रकृती क्रिटिकल असून तिच्यावर स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पहा घटना
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement