रेल्वे, मेट्रो प्रवासात दारात मोबाईल वापरणं धोक्याचं; 'दक्षते'चा इशारा देणारा हा व्हिडिओ पहाच (Watch Video)

रेल्वे, मेट्रो प्रवासात दारात मोबाईल वापरणं धोक्याच असल्याच्या सूचना कायम दिल्या जातात.

रेल्वे, मेट्रो प्रवासात दारात मोबाईल वापरणं धोक्याच असल्याच्या सूचना कायम दिल्या जातात. अनेक भुरटे तुम्ही दक्ष नसल्यास हातचलाखीने क्षणात तुमचा मोबाईल हिसकाऊ शकतात. यामुळे मोबाईल लंपास होण्यासोबतच अनेकदा यामुळे अपघात होण्याचीही शक्यता असते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement