Viral Video: SpieJet Pilot Mohit Teotia ने आई आणि मुलाला घेऊन केला विमान प्रवास; खास Announcement ने जिंकली प्रवाशांची मनं, पहा व्हिडिओ
मोहितने आपल्या उड्डाणातील घोषणा काव्यात्मक पद्धतीने केली आहे. त्याने नेटिझन्सची मने जिंकली आहेत. पायलट मोहित तेओतिया त्याच्या प्री-फ्लाइट घोषणा देण्याच्या अनोख्या पद्धतीने व्हायरल झाला आहे.
Viral Video: विमान प्रवास सर्वांनाचं हवा-हवासा असतो. तथापि, जर एखाद्याला आनंदी आणि मनोरंजक पायलट किंवा क्रू मेंबर्स भेटले तर ते आणखी आनंददायक होते. सध्या सोशल मीडियावर SpieJet Pilot Mohit Teotia चा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मोहितने आपल्या आई आणि मुलाला घेऊन पहिल्यांदा विमान चालवलं. त्याने यासंदर्भात खास घोषणा केली. यासंदर्भातील व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मोहितने आपल्या उड्डाणातील घोषणा काव्यात्मक पद्धतीने केली आहे. त्याने नेटिझन्सची मने जिंकली आहेत. पायलट मोहित तेओतिया त्याच्या प्री-फ्लाइट घोषणा देण्याच्या अनोख्या पद्धतीने व्हायरल झाला आहे. पोएटिकपायलट या त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यूजर्स त्यावर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement