Snake Viral Video: सापाला सुरक्षितपणे पडणार्‍या 'या' मुलीची चपळता तर पहा! (Watch Video)

एक तरूण मुलगी सापाला चपळतेने हातात पकडून त्याची सुटका करत असल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहे.

Snake Viral Video: सापाला सुरक्षितपणे पडणार्‍या 'या' मुलीची चपळता तर पहा! (Watch Video)
साप व्हिडिओ | PC: Instagram

साप हा उभयचर आणि विशिष्ट प्रजातींमध्येच विषारी असलेला प्राणी असला तरीही अनेकजणांची त्याला पाहून भंबेरी उडते. पण एक तरूण मुलगी सापाला चपळतेने हातात पकडून त्याची सुटका करत असल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहे. पहा त्याची झलक!

सापाला पकडणार्‍या मुलीचा व्हीडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by soniya (@soniya_sharma09)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2022 12:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).