Viral Snake Video: सापासोबतची मस्ती अंगलट आली; बघता बघता तोंडात पकडले तरूणाचे केस!

काही जण बहुतांशी साप बिनविशारी असल्याने त्यांच्यासोबत मस्ती करतात आणि नस्ती नौबत ओढावून घेतात.

Sneak VIRAL Video | PC: Twitter

साप हा उभयचर प्राणी आता सर्रास मानवी वस्त्यांमध्ये आढळत आहे. तुम्ही सर्पमित्र असाल तरीही कधी तो तुमच्यावर हल्ला करेल याचा नेम नाही. काही जण बहुतांशी साप बिनविशारी असल्याने त्यांच्यासोबत मस्ती करतात आणि नस्ती नौबत ओढावून घेतात. सध्या सोशल मीडीयात असाच एक व्हिडीओ वायरल होत आहे ज्यामध्ये सापासोबत केलेली मस्ती एका व्यक्तीच्या अंगाशी आली आणि चक्क सापाने त्याचे केस तोंडात पकडल्याचे समोर आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement