Snake Viral Video: सफाई कर्मचाऱ्याने खराट्याने उडवला साप, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर एका छोट्या सापाचा आणि सफाई कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक सफाई कर्मचारी रस्ता झाडत असताना अचानक एक छोटा साप त्याला दिसतो. तो हातातील खराट्याने सापाला मारतो. घ्या जाणून पुढे काय होते..

Snake Viral Video

सोशल मीडियावर एका छोट्या सापाचा आणि सफाई कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक सफाई कर्मचारी रस्ता झाडत असताना अचानक एक छोटा साप त्याला दिसतो. तो हातातील खराट्याने सापाला मारतो. परंतू, साप परत फिरतो. त्या सफाई कर्मचाऱ्याला वाटते तो अंगावरच आला. तो हातातील झाडूने सापाला असे मारतो की साप हवेत उडवला जातो. कदाचित तो उपस्थितांच्या आणि प्रामुख्याने व्हिडिओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला पडला असावा. हाललेला कॅमेरा पाहून तसे वाटते. सुरुवातीला स्थिर वाटणारी दृष्टे शेवटी खूपच हालताना दिसतात.

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Praveen Kumar (@praveen84069)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement