Viral Video: प्रसादाच्या भाजीत सापडला जिवंत विषारी साप, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
हा सँड बोआ प्रजातीचा साप असल्याचे म्हटले आहे. ही विषारी सापाची जात आहे.
पुजेच्या भंडाऱ्यात बटाट्याच्या भाजीमधून चक्क जिवंत साप सापडला आहे. वाढप्याने भांड्यात चमचा घातला त्यावेळी त्या चमच्यात चक्क साप त्याला दिसला. हा सँड बोआ प्रजातीचा साप असल्याचे म्हटले आहे. ही विषारी सापाची जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement