महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून बिरूद मिरवणार्या तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्यात आलं आहे. नुकताच त्याचा शुभारंभ झाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये पर्यटकांना देशा-परदेशातील विविध प्रकारचे मासे पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ग्लोबल ॲक्वेरिअम सुरू झालं आहे.
#सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतातील पहिलं फिश थीम पार्क सुरु@InfoSindhudurg #fishtheampark pic.twitter.com/1dyggiwYi6
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)