Sex With Dog ? 30 वर्षीय पुरुषाने स्त्रीसारखा पेहराव करून सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यासोबत सेक्स करण्याचा केला प्रयत्न, पुढे जे झाले ते जाणून बसेल धक्का
कुत्र्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे एका 30 वर्षीय व्यक्तीला 12 आठवड्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वेस्ट ससेक्समधील हर्स्टपियरपॉईंट येथील पीटर लेरविल असे त्या तरुणाचे नाव आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती
Sex With Dog : कुत्र्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे एका 30 वर्षीय व्यक्तीला 12 आठवड्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वेस्ट ससेक्समधील हर्स्टपियरपॉईंट येथील पीटर लेरविल असे त्या तरुणाचे नाव असुन त्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी प्राण्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी महिलांसारखी वेशभूषा केली होती. पीटर गुरुवारी लुईस क्राउन कोर्टात हजर झाला आणि त्याने एका प्राण्याशी संभोग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरविले, त्यानंतर त्याला पाच वर्षांसाठी कुत्रा बाळगण्यास किंवा ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि लैंगिक अपराधी म्हणूनही त्याची नोंद केली आहे.
जाणून घ्या, संपूर्ण माहिती
Man who dressed as a woman and tried to have sex with a dog is jailed https://t.co/X9LVJyP52H
— Daily Mail Online (@MailOnline) October 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2022 01:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

