Sex With Cow: गायीसोबत सेक्स; हिमाचल प्रदेश राज्यातील हमीरपूर येथून एकास अटक; कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल
हिमाचल प्रदेश पोलिसांनी राज्यातीलच हमीरपूर येथून एका व्यक्तीस अटक करुन त्याच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमावर त्याने गायीवर बलात्कार केला असा आरोप आहे.
हिमाचल प्रदेश पोलिसांनी राज्यातीलच हमीरपूर येथून एका व्यक्तीस अटक करुन त्याच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमावर त्याने गायीवर बलात्कार केला असा आरोप आहे. हा व्यक्ती त्रिंगली गावचा रहिवासी आहे. राकेश कुमार असे आरोपीचे नाव असून गावकऱ्यांनी त्याला रंगेहात पकडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीला जिल्हा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (हेही वाचा, कुत्र्यासोबत सेक्स, महिलेला अटक; Child Pornography सामग्री जप्त )
एक्स पोस्
Shameful - A middle-aged man raped a cow in Hamirpur district.
Police Arrested Rakesh Kumar, sent for 3 days Police Remand.https://t.co/aFAlqfHZ6J pic.twitter.com/tXpPwRFBII
— زماں (@Delhiite_) December 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2023 11:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

