Sex On Giant Wheel Ride: जोडप्याने आकाश पाळण्यात केले Sex, पुढे घडला धक्कादायक प्रकार
अमेरिकेतील ओहायोमधील पार्कमध्ये एका जोडप्याला लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. फॉक्स 5 अटलांटा नुसार, अज्ञात महिला आणि पुरुषावर सार्वजनिक असभ्य वर्तन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Sex On Giant Wheel Ride: अमेरिकेतील ओहायोमधील पार्कमध्ये एका जोडप्याला लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. फॉक्स 5 अटलांटा नुसार, अज्ञात महिला आणि पुरुषावर सार्वजनिक असभ्य वर्तन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ओहायोमधील सीडर पॉइंट अॅम्युझमेंट पार्कमधील अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, 32 वर्षांचा एका पुरुष आणि स्त्री, दोघेही जायंट व्हील राईडवर सेक्स करताना पकडले गेले.
पोलिसांच्या अहवालानुसार, दोन अल्पवयीन मुलांसह चार महिलांनी हा संपूर्ण क्षण पाहिला. वृत्तानुसार, सँडुस्की पोलीस विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या जोडप्याने सुरुवातीला लैंगिक संबंध. साक्षीदारांनी सांगितले की, जोडपे प्रत्यक्षात नग्न होते आणि जायंट व्हीलच्या कार्टमध्ये लैंगिक संभोग करत होते. पोलिस अहवालात म्हटले आहे. नंतर या जोडप्याने सेक्स केल्याचे कबूल केले. दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)