Noida Accident Viral Video: वाहनाने धडक दिल्याने एलिव्हेटेड रोडच्या पिलर मध्ये अडकली तरूणी; सुदैवाने सुखरूप झाली सुटका (Watch Video)
क्रेन लावून अपघातग्रस्त मुलीची सुटका झाली आहे सध्या त्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.
Noida मध्ये एका दुचाकीस्वार मुलीला वाहनाची धडक लागल्यानंतर ती थेट elevated road च्या पिलर मध्ये पडली आहे. सुदैवाने ही मुलगी थेट खाली न पडता गॅप मध्ये अडकली. या मुलीला वाचवण्यासाठी काही जण पुढे सरसावले. सध्या तिचा व्हिडिओ वायरल झाला आहे. क्रेन लावून तिची सुटका करण्यात आली आहे. ही मुलगी सुखरूप आहे.
नोएडा मध्ये मृत्यूला चकवा दिली तरूणीने
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)