School Kids Attend PM Modi's Office: शालेय विद्यार्थ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात हजेरी (Watch Video)

शालेय मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात हजेरी लावत त्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पंतप्रधानांनी या मुलांसोबत संवाद साधला. या संवादाचा एक व्हिडिओही त्यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट केला आहे.

PM Narendra Modi| (Photo Credits: X)

शालेय मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात हजेरी लावत त्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पंतप्रधानांनी या मुलांसोबत संवाद साधला. या संवादाचा एक व्हिडिओही त्यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट केला आहे. व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात जिज्ञासू तरुण मन LKM ओलांडून प्रवास करत आहे. जे एका उत्कृष्ट अनुभवासाठी बनवले आहे. मला वाटते माझ्या कार्यालयाने अंतिम चाचणी उत्तीर्ण केली आहे. कारण, त्यांनी आम्हाला थम्स अप दिले आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi Bharat Nyay Yatra: 'भारत न्याय यात्रा', राहुल गांधी यांचा मणिपूर ते मुंबई प्रवास, 14 जानेवारीपासून सुरुवात)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now