Viral Video: शाळेच्या गेटसमोरच मुलींमंध्ये हाणामारी (पाहा व्हिडिओ)
व्हिडिओमध्ये काही शाळकरी मुली शाळेच्या बाहेरच एकमेकींचे केस ओढताना आणि एकेमकांना मारताना दिसत आहेत. दोन तरुणींमध्ये जोरदार भांडण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या मुली एकमेकींचे केस ओढत आहे.
सध्या सोशल मीडियावर (Social Media) विविध व्हिडिओ व्हायरल (Viral VIdeo) होत असतात. असाच आणखी व्हिडीओची भर पडली आहे. ज्यामध्ये शाळकरी मुली जोरदार भांडत आहेत. व्हिडिओमध्ये काही शाळकरी मुली शाळेच्या बाहेरच एकमेकींचे केस ओढताना आणि एकेमकांना मारताना दिसत आहेत. दोन तरुणींमध्ये जोरदार भांडण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या मुली एकमेकींचे केस ओढत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement